• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोड बोलणारी बायको नको रे बाबा ; बायकोने नवऱ्याला असे ही फसवले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
गोड बोलणारी बायको नको रे बाबा ; बायकोने नवऱ्याला असे ही फसवले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३

प्रत्येक परिवारातील पती-पत्नीचे नाते हे हे खूप पवित्र मानले जाते पण अशा काही घटना घडतात की त्या नात्याला काळीमा देखील फासत असतो अशीच एक घटना राज्यातील अंधेरी या भागात घडली आहे. एका 56 वर्षे महिलेने आपल्या ७१ वर्षीय पतीची तब्बल साडेतीन कोटी ची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेत फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना अशी गोड बोलणारी बायको नवऱ्याला नकोशी वाटायला लागली आहे.

काय घडली घटना
राज्यातील अंधेरी परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी 71 वर्षीय ब्रिजेद्रपाल सिंग हे आपल्या 56 वर्षीय पत्नीसह वास्तव्यास असून त्यांच्या पत्नीने दोन वर्षात त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल साडेतीन कोटीची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेत अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील नंतर आरोपी महिला फरार होती अखेर इतक्या दिवसांनी पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिजेंद्र पाल सिंग हे डिसेंबर 2019 ते 2020 डिसेंबर या कालावधीत त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या आजारपणाचा पत्नी रेणू सिंग यांनी फायदा घेत पावर ऑफ ॲटनी त्यांच्या नावे करण्यासाठी दबाव टाकला होता ब्रीजेंद्र पाल यांच्या बँकेचे सर्व हक्क शेअर सिक्युरिटीज व वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक भागीदारातील व्यवहार तसेच जगम आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार आणि इतर करार हे मिळवले रेणू यांनी ब्रिजेंद्र पाल यांना फसवणूक त्यांच्या सह्या घेतल्या व त्यांची तब्बल साडेतीन कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात सिंग यांनी जानेवारी २०२१ मध्ये पोलिसांना संपर्क साधला असता तोपर्यंत त्यांची पत्नी फरार होण्यात यशस्वी झाली होती मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नाने संशयित आरोपी महिलेला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे.

Tags: #criem

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !
राज्य

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group