• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डमी ग्राहकाने दिला इशारा : रामानंद पोलिसांनी केला पर्दाफाश, संशयित पती-पत्नी गजाआड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
डमी ग्राहकाने दिला इशारा : रामानंद पोलिसांनी केला पर्दाफाश, संशयित पती-पत्नी गजाआड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२५

डमी ग्राहक पाठवून रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकत देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या संशयित दांपत्याला अटक केली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता महाबळ कॉलनीतील न्यू स्टेट बँक कॉलनीत ही कारवाई करण्यात आली. तसेच पश्चिम बंगालच्या २३ वर्षीय तरुणीची सुटका करुन तिची शासकीय वस्तीगृहात रवानगी केली आहे. याबाबत रामानंद पोलिस ठाण्यात पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रामानंदनगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीवरून आधी डमी ग्राहकासह पथक पाठवण्यात आले. डमी ग्राहकाने पोलिसांना संकेत देताच त्यांनी न्यू स्टेट बैंक कॉलनीतील दोन मजली घरावर छापा टाकला. तेव्हा संशयित आरोपी दिनेश संजय चौधरी (वय ३५, रा.दुध फेडरेशन रोड, जळगाव) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (क्य ४२, रा. देवेंद्र नगर, ह. मु. न्यू स्टेट बैंक कॉलनी, जळगाव) हे दोघे खालच्या हॉलमध्ये बसलेले होते. वरच्या मजल्यावर बंद खोलीत तरुणी व डमी ग्राहक आढळून आले. त्यानंतर पथकाने तिघांना ताब्यात घेतले. महिला कॉन्स्टेबल अर्चना घुनावत यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी आदींनी ही कारवाई केली आहे.

Related Posts

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group