• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्देवी : २ वर्षीय चिमुकलीवर गरम पाणी पडल्याने मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दुर्देवी : २ वर्षीय चिमुकलीवर गरम पाणी पडल्याने मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२३

घरात बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील पडेगाव परिसरात घडली आहे. ११ जुलै मंगळवारी रोजी रात्री उपचार सुरु असताना या चिमुकलीचा मृत्यू झाला. शिद्रा हारून शेख (वय २ वर्षे) असे चिमुकलीचं नाव आहे. वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वडीलांना अंघोळीसाठी गरम करुन ठेवलेले पाणी दोन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सात जुलै रोजी घडली होती. तेव्हापासून चिमुकलीवर घाटीत उपचार सुरु होते. अखेर चिमुकलीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजता प्राण सोडले. या घटनेची नोंद छावणी पोलिसांत करण्यात आली आहे.

हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने पाणी गरम करुन ठेवले होते. तर हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये होत्या. पाणी गरम ठेवले होते. तिथे गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. दरम्यान मुलीचे ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना 11 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिद्राचे कुटुंब पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात राहते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता तिचे वडील बाहेर गेले. दुपारी 1 वाजता घरी येण्यापूर्वी त्यांनी पत्नीला फोन करून स्नानासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवण्यास सांगितले. त्यामुळे शिद्राच्या आईने गॅसवर पाणी ठेवले आणि बाथरूम मध्ये गेली. याच दरम्यान दोन मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता गॅसजवळ आल्याने शिद्राचा धक्का लागला व त्यातील पाणी तिच्या अंगावर पडले. शिद्राचे किंचाळत रडणे ऐकून आईने धाव घेतली. इतरांच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 11 जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्त्यू झाला. या घटनेने शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !
क्राईम

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group