• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार ठार !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 7, 2025
in क्राईम
0
भरधाव डंपरच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता धरणगाव शहराजवळील जी.एस. कॉटन जिनिंग जवळ भरधाव डंपरच्या धडकेत ६६ वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली व मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय पाटील वय ६६, रा. धरणगाव असे मयत झालेल्या वृद्ध सायकलस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील एका जिनिंग कंपनीमध्ये दत्तात्रय पाटील हे वॉचमन म्हणून नोकरीला होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सायकलने कामावर जात असताना शहरातील जीएस कॉटन जिनिंग जवळ समोरून भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या धडकेत ते चाकाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. या डंपरमध्ये वाळू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहेत. अपघात घडल्यानंतर डंपर चालक हा वाहन सोडून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Tags: #accident#dharangaon

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026
भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
क्राईम

भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

March 1, 2026
किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती
क्राईम

किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group