• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१०० फूट खोल खड्ड्यात अख्खं घर गडप ; कारण वाचून व्हाल थक्क

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2022
in क्राईम, जळगाव, राज्य
0
१०० फूट खोल खड्ड्यात अख्खं घर गडप ; कारण वाचून व्हाल थक्क
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर : वृत्तसंस्था

येथील घुग्घुस अमराई वॉर्डमध्ये २६ ऑगस्ट, २०२२ रोजी एक घर अचानक १०० फूट खोल खड्यात गडप झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. नेमकं काय झालं?, हे गावाकऱ्यांना कळायच्या आत हे घर १०० फूट खोल जमिनीखाली पडले. दरम्यान, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.

घर जमिनीत पाडण्याची घटना घडली त्या दिवशी गावकरी एक सण साजरा करत होते. त्याचवेळी गजानन मडावी या व्यक्तीचे घर अचानक हलू लागले. त्यामुळे घरातील सर्व सदस्य धावत घराबाहेर आले. सुरूवातीला जमिनीत भूस्खलन झाल्याने घर जमिनीच्या थोडे आत गेल्याचे तिथल्या व्यक्तींना जाणवले. पण बघता बघता तिथे मोठा खड्डा तयार झाला आणि घर त्यात १०० फूट खाली पडले. भूस्खलन झाल्याचे स्पष्ट होताच परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. अधिक माहिती मिळवण्यासाठी डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील परिसराचा नकाशा तपासला. अनेक दशकांपूर्वी घुग्घुस कॉम्प्लेक्समध्ये रॉबर्टसन इनलाइन खाण होती अशी माहिती समोर आली आहे. नकोडा ते घुग्घुस, नायगावपर्यंत ३ खाणी होत्या. नकोडाची तिसऱ्या क्रमांकाची खाण १९९५ साली बंद करण्यात आली. या खाणीची व्याप्ती नकोडा ते घुग्घुसमार्गे नायगावपर्यंत विस्तारलेली होती. त्यावरच हे गाव वसले आहे. अशा परिस्थितीत ही घटना त्या खाणीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group