• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आजही शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाकडे आहे संघटनेचे बहुमत ?

निवडणूक आयोगाला निर्णय घेणे सोपे जाणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
बंडखोर खासदार पत्नी शिंदे गटात तर घटस्फोटीत पती शिवसेनेत दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

दसरा मेळाव्यापासून शिंदे गटातील मंत्र्यासह नेत्यांनीही आमचा दसरा मेळाव्यास किती गर्दी होती त्यावर टीका टिपणी करत ठाकरे गटाला कमकुवत ठरविण्यात पुढाकार घेतला होता. पंरतु ठाकरे गटाची सदस्याची संख्या बघता शिंदे गटातील सदस्य सख्या कमी असल्याचा दावा होत आहे. आता निवडणूक आयोगाला निर्णय घेणे सोपे जाणार आहे. संघटनेत दोनतृतीयांश फूट पडली आहे का?,

ठाकरेंसोबत १० लाख सदस्य
१२ लाख प्राथमिक सदस्यांपैकी १० लाख प्राथमिक सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या दस्तऐवजात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे १४ आमदार, १२ विधान परिषद सदस्य, ७ खासदार आणि ३ राज्यसभा सदस्य आपल्यासोबत असल्याचाही दावा केला आहे.

तर शिंदेंकडे केवळ १.६ लाख सदस्य
शिवसेनेचे १२ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्यापैकी १० लाख सदस्य उद्धव ठाकरे गटाकडे आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाकडे केवळ 1.6 लाख सदस्य आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही असे म्हटले आहे.

ठाकरेंकडे 2.6 लाख पदाधिकारी
याशिवाय संघटनेचे 2.6 लाख पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. 29 प्रदेशाध्यक्षांपैकी 18 आपल्यासोबत आहेत तर, केवळ 11 जण मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

बंडखोरांची मोजणी करु नये
राष्ट्रीय कार्यकारिणीतील २३४ सदस्यांपैकी १६० सदस्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 12 खासदार असल्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, या लोकांविरुद्धची अपात्रता याचिका विचाराधीन आहे. त्यामुळे त्यांची गणती शिंदे यांच्याकडे केली जाऊ नये.
उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यावर कॅबिनेट मंत्री उदय सामंत म्हणाले की, 8 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही निवडणूक आयोगाकडे 32 हजारांहून अधिक प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. 23 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आयोगाला 1.21 लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्रे दिली. यानंतर 23 सप्टेंबर 2022 रोजी आम्ही 11 प्रदेशाध्यक्षांना शपथ दिली होती. तसेच सुमारे आठ ते साडेआठ लाख प्राथमिक सदस्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. तेही निवडणूक आयोगाला दिले आहे.

Related Posts

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group