• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात खळबळ : २७ वर्षीय तरुणाचा पोत्यात आढळला मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यात खळबळ : २७ वर्षीय तरुणाचा पोत्यात आढळला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ डिसेंबर २०२५

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण सोमवार ( दि.15) रोजी रात्री ८ वाजेपासून बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, रामदेववाडी परिसरात निलेशची दुचाकी आढळून आली होती. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची नोंद केली होती.

तपासादरम्यान गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना संशयास्पद माहिती मिळून आली. त्यानुसार पोलिस पथकाने गुजरातमध्ये जाऊन भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलातील तलावात टाकून दिल्याचे त्यांनी सांगितले.

संशयितांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19) रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. सकाळी सुमारे १० वाजता रामदेववाडी येथील घनदाट जंगलातील तलावात निलेशचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Related Posts

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !
राज्य

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group