• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील नदीपत्रात पडल्याने १८ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील नदीपत्रात पडल्याने १८ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ सप्टेबर २०२४

जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस येत आहे. त्यामुळे अनेक गावातील पुलावर देखील पाणी आले असतांना नुकतेच जामनेर तालुक्यातील खादगाव येथील तरुणी क्लाससाठी जाण्यासाठी कांग नदीच्या पुलावरून जात असतांनान तिला चक्कर येवून नदीपात्रा कोसळल्याने ती पाण्यात वाहून गेली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता नदीपात्रातील काटेरी झुडूपाजवळ आढळून आल्याची घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८, रा. खादगाव ता.जामनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील खादगाव येथे पूनम ही आई, वडील, भाऊ व बहिण यांच्यासह वास्तव्याला होती. एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पूनम सकाळी क्लासला जाण्यासाठी जामनेर तालुक्यातील खादगाव येथून निघाली होती. जामनेर तेथे ललवणी शाळेजवळील स्टॉप जवळ उतरून क्लाससाठी कांग नदीच्या पुलावरून जात होती. तिचे लक्ष प्रवाहात पाण्याकडे गेले व तिला चक्कर आल्यासारखे झाले. ती पुलावरून नदी पात्रात पडली व वाहून गेली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या तीन तासात मुलीचे शव हे खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेली दिसून आले. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Related Posts

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
जळगाव

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group