• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीत होणार आर्थिक संपत्तीचा लाभ !

आजचे राशिभविष्य दि २९ जून २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. या राशींच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करत आहेत, त्यांनाही खूप फायदा होणार आहे. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

वृषभ – राशीच्या लोकांना तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येईल. ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. परंतू, सध्या तुमच्या जुन्या नोकरीवर टिकून राहणं चांगले होईल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असणार आहे. तुमच्या मुलाच्या लग्नाची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर भरपूर पैसा खर्च होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.

कर्क – राशीचे विद्यार्थी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. आज तुमचे मित्र तुमचे लक्ष विचलित करु शकतील. कुटुंबात सुरु असलेले मतभेद संपतील. शेजाऱ्याच्या हस्तक्षेपामुळं तुमच्या घरगुती जीवनात तेढ निर्माण होऊ शकते. आजचा दिवस नोकरीत थोडा संघर्षाचा आहे. व्यवसायात उत्साही आणि आनंदी राहाल. तुमचे रखडलेले पैसा मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा त्यांना मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांच्या सन्मानात वाढ होईल.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. ज्यामुळं तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. ज्यामुळं तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशिर्वाद घेतल्यास धनप्राप्ती होईल. मुलांकडून मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. नोकरीत प्रगती झाल्याने आनंदी राहाल.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर आज ते सहज मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल. ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.

वृश्चिक – राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात सुख-शांती मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल, ज्यातून तुम्हाला पैसे कसे वाचवायचे हे शिकायला मिळेल. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत भविष्यासाठी योजना देखील बनवाल. तुमचे आवडते काम करून तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज तुम्ही नोकरीवरुन सुट्टी घेऊन लवकर घरी याल. तुमच्या मुलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये जाल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होईल. तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगला आहे. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. ज्या तुम्ही पूर्ण कराव्यात.

मकर –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी यशस्वी होईल. तमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाल, जिथे तुम्ही खूप आनंदी दिसाल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधीही मिळतील. तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

कुंभ – राशीचे लोक आज खूप उत्साही असतील. त्यांची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही आज इतरांना मदत करण्याचे काम कराल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य असेल. तुम्हाला आज नवीन मित्र मिळतील.

मीन – राशीच्या लोकांचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या दैनंदिनीत काही बदल करा. मॉर्निंग वॉक, योगा यांचा समावेश केला तर बरे होईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group