• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल तुमचा

आजचे राशिभविष्य दि २० सप्टेबर २०२२ मंगळवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष– अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न कराल. दिवस उत्साही असेल. वैवाहिक जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुने आजार दूर होतील.

वृषभ– कामकाजात व्यग्र असाल. मेहनतीने जास्त अर्थार्जनाची संधी आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. वेळ चांगली आहे. पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रवासयोग आहेत.

मिथुन– घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थितीतीविषयी चिंता करु नका. मित्र आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यातच जास्त वेळ जाईल. पोटाचे विकार उदभवतील.

कर्क- नोकरीत काही अडचणी येतील. दैनंदिन कामातही अडथळे येतील. जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. डोकेदुखी सतावेल.

सिंह– कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या निमित्ताने नवे करार कराल. कोणा एका दूरच्या गोष्टीवर लक्ष असेल. सहकाऱ्यांकडे आकर्षित व्हाल.

कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्ठांचा सहयोग मिळेल. अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करा, नाहीतर काही अडचणी उदभवतील.

तुळ– नोकरी आणि व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. इतरांची मर्जी राखून चतुराईने काम करा.

वृश्चिक– व्यापारात तुलनेने फायदा कमीच होईल. बदलीचे योग आहेत. वायफळ कामांमध्ये लक्ष द्याल. अविवाहितांसाठी तणावाचा दिवस आहे.

धनु– दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जेवणात सावधगिरी बाळगा.

मकर– आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. पैसे अडकतील. मनाविरुद्ध काही खर्च करावे लागतील. कामाचा व्याप वाढेल.

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. आर्थिक तंगी संपेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांनी काही अडचणी दूर होतील.

मीन– व्यापार विस्तारीकरणाचा विचार केला नाहीत तर फायद्याचं ठरेल. सावध रहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group