• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वर्षाच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री भीषण आग : गाढ झोपेत ६ कामगारांचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 31, 2023
in क्राईम
0
वर्षाच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री भीषण आग : गाढ झोपेत ६ कामगारांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३

सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मधून एक भीषण आगीची बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीमध्ये शाईन इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीत दहा ते पंधरा कामगार होते. सर्व कामगार गाढ झोपेत होते. यावेळी ही आग लागली. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत. कामानिमित्त ते आले होते. या कंपनीत हॅन्ड्लोज आणि जॅकेट बनवले जात होते. त्यामुळे कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते.

मिळालेल्या महितिन्सुअर, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पहाटे चार वाजता काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमी झालेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. आग लागल्याचे कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी कामगारांना वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली. कंपनीसमोर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एकीकडे आग विझवण्याचे काम सुरु केले आणि दुसरीकडे कंपनीत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरु केली. आगीत मृत्यू झालेल्या सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इकबाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी त्यांची नावे आहेत.

रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद होती. कंपनीत कामगार झोपले होते. आग लागली तेव्हा कंपनीत दहा ते पंधरा जण असल्याची माहिती कामगारांनी दिली. आग लागल्याचे समजल्यावर काही जण बाहेर निघण्यात यशस्वी ठरले. परंतु काही जणांना बाहेर निघता आले नाही. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली, यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Tags: #accident6 people diedChhatrapati sambhaji Nagar

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026
मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !
क्राईम

मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !

March 2, 2026
संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !
क्राईम

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !

March 2, 2026
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !
क्राईम

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group