• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १९ मार्च २०२६

कर्तव्य बजावत असलेला तरुण अग्निशमन जवान प्रफुल्ल सुनील पाटील (वय २२, मूळ रा. भोकर, ता. जळगाव) याचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १७ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चापी येथे घडली. या अचानक घडलेल्या अपघातामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भोकर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव तालुक्यातील भोकर गावचा रहिवासी प्रफुल्ल पाटील हे वापी येथील अग्निशमन विभागात गेल्या दीड वर्षांपासून सेवा बजावत होता. मंगळवारी रात्री आपली ड्युटी पूर्ण करून तो नेहमीप्रमाणे आपल्या राहत्या खोलीवर परतला. जेवण आटोपल्यानंतर तो थोडा वेळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता. याच वेळी चापी परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात प्रफुल्ल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रफुल्ल हा अत्यंत मेहनती, कर्तव्यदक्ष आणि होतकरू युवक म्हणून ओळखला जात होता. अवघ्या २१ व्या वर्षी त्याने अग्निशमन विभागात प्रवेश मिळवला होता. घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी, कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने तो बाहेरगावी नोकरी करत होता. त्याचे वडील सुनील पाटील हे भोकर येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवारी, दि. १८ मार्च रोजी प्रफुल्लचा मृतदेह वापी येथून त्याच्या मूळ गावी भोकर येथे आणण्यात आला. यावेळी गावात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. शोकमग्न वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भोकर गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित अज्ञात वाहनचालकाला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Posts

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!
जळगाव

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group