• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा पोलिसांचा सपाट ; ११ आरोपींना मोक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हा पोलिसांचा सपाट ; ११ आरोपींना मोक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।

जिल्ह्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी आता सळो कि पळो करून ठेवले आहे. एकाच महिन्यात पोलिसांनी ४ मोठी कारवाई करीत यातील आरोपींना मोक्का लावलेला आहे. तर आज झालेल्या कारवाईत चाळीसगाव तालुक्यातील ११ आरोपीतावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे. या कारवाईमुळे छोटे मोठे गुन्हेगार आता शांतपणे वावरू लागतील व यांच्या मनात पोलिसांची दहशत कायम असेल.

चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५/२०२२ भादंवि क, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,१२०(२) या गुन्हयांतील आरोपी टोळी प्रमुख) अमोल उगन गायकवाड वय २५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, B) (टोळी सदस्य) २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, (अटकपूर्व जामीनावर) ३) कृष्णा उगन गायकवाड रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, ४) संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ५) विक्की ऊर्फ शुभम विजय पावले वय २३ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ६) श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव, ७) सचिन सोमनाथ गायकवाड वय २२ रा.बाबाजी चौक चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, ८) जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) वय २४ रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव जि. जळगाव, ९) उद्देश ऊर्फ गुड्डू सुधिर शिंदे वय २४ रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि.जळगाव, १०) योगेश रतन पांचाळ (पडवळकर) वय २६ रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ११) पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप रा. पिंपळखेड ता. चाळीसगाव जि.जळगाव (फरार) गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयांतील आरोपीतांनी यापूर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी घरे गुन्हे केलेले असल्याचे चाळीसगाव शहर पो.स्टे. अभिलेखावर दिसून आले.

त्याप्रमाणे जळगाव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभाग यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व श्री. कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पो.स्टे. यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदर टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक यांनी मोक्का प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव कार्यालयात दि.२२/०१/२०२३ रोजी सादर केला. मा.श्री.एम. राज कुमार, पोलीस अधोक्षक, जळगाव यांचेकडे प्रस्ताव प्राप्त झालेनंतर मा. पोलीस अधीक्षक सो यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन दि. २१/०१/२०२३ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे कडेस प्रस्तावर सादर केला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करून सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क. ३(१)(II), ३(२), ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी दि. २५/०१/२०२३ रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आलेले आहे.
सदर प्रस्ताव कामी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वागुशा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफी युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे. श्री. कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, सहा. पो. निरी. श्री. विशाल टकले यांनी योगदान दिले आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group