• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शिरसोलीत निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शिरसोलीत निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५

येत्या काही दिवसावर गणपती आणि पोळा सणासुदीने बाजारपेठा सजल्या असताना, नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उधळून लावला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ‘चौधरी स्वीट्स अँड नमकीन’ या दुकानावर धाड टाकून प्रशासनाने निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे २४,१३० रुपये किमतीची ही मिठाई नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली.

जिल्ह्यात सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १९ ऑगस्ट रोजी शिरसोली येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या उत्पादनस्थळी छापा टाकण्यात आला.

तपासणीदरम्यान, दुकानात अत्यंत अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी तयार होत असलेल्या पदार्थांचा दर्जा अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणारा होता. यामध्ये पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गाठी पदार्थांचा समावेश होता. या मिठाईचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने, प्रशासनाने नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. उर्वरित १५१ किलो मिठाई, ज्याची किंमत २४,१३० रुपये आहे, ती नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली.

ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी के. ए. साळुंके यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सूर्यवंशी, आकांक्षा खालकर आणि पद्मजा कढरे यांचा समावेश होता.

“सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी कोणीही खेळ करू नये. जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या किंवा भेसळयुक्त मालाची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Posts

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group