• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2024
in जळगाव
0
जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२४

येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी इच्छुकांना चरखा चालविण्यास शिकविणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. जळगावकरांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaongandhi research foundation

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !
जळगाव

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group