• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२६ 

नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आडून महिलांची फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडे प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता एरंडेने स्वतःच्या टॅबमध्ये मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ साठवून ठेवल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या माध्यमातून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

भोंदू अशोक खरातच्या धर्तीवर महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या एरंडेचे अनेक काळे कारनामे उघड झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव तसेच कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. जादूटोण्याच्या भीतीचा आधार घेत गरजू लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एरंडेवर लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सातपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. एरंडेच्या ऑफिस बॉयने त्याच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करत १२ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एरंडेनेच तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीत त्याने स्वतःकडे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ असल्याचे नमूद केल्याने त्याचे गुपित उघड झाले.

तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये एरंडेचे तब्बल १०० आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन लोकांचे शोषण करत असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. तसेच त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
क्राईम

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 8, 2026
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 8, 2026
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group