• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मार्च २०२६

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक कामगार नेते आणि कुशल संघटक गजानन राणे यांची जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे गजानन राणे आता जळगाव जिल्ह्याच्या पक्षविस्ताराची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

गजानन राणे यांनी यापूर्वी २०१३ मध्ये देखील जळगाव जिल्ह्याचे संपर्क अध्यक्षपद अत्यंत समर्थपणे भूषवले होते. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जुने ऋणानुबंध पाहता, राज ठाकरेंनी त्यांच्या अनुभवावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन आणि नव्या रक्ताला उभारी देण्यात राणेंचा हातखंडा मानला जातो.

कामगारांच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढणारे नेतृत्व म्हणून गजानन राणे यांची ओळख आहे. मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी दिलेले लढे सर्वश्रुत आहेत. प्रशासकीय आणि व्यावसायिक पातळीवर सामान्यांचे प्रश्न सोडवताना त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.

​स्पष्टवक्तेपणा आणि संघटन कौशल्य
स्पष्ट आणि परखड विचार, माणसं जोडण्याची विलक्षण कला आणि धडाकेबाज कार्यशैली हे राणेंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. जळगाव जिल्ह्याला सध्या अशाच एका खंबीर आणि अनुभवी नेतृत्वाची गरज होती, जी या निवडीमुळे पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. ​गजानन राणे या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात  मनसेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

​गजानन राणेंची ही निवड सार्थ असून, जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक संघटनाला यामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जळगाव मनसेला निश्चितच होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

Related Posts

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश
जळगाव

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान
जळगाव

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !
जळगाव

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !
जळगाव

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group