• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील टोळीप्रमुखासह दोघे हद्दपार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2023
in क्राईम
0
जळगावातील टोळीप्रमुखासह दोघे हद्दपार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरु असताना आज पुन्हा तीन सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानक व रामानंदनगर पोलीस हद्दीत दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे असे एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे सदरील टोळीने केले आहे. यात हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे १) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जाळगांव (टोळी प्रमुख), (२) निशांत प्रताप चौधरी वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जळगांव (टोळी सदस्य), (३) कुणाल उर्फ दुंडया किरण कोळी वय १९ रा साईसिटी कुसूंबा ता जि जळगांव (टोळी सदस्य) यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे या सदराखाली एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे टोळीने केले सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केलेली आहे.

 

सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव शहरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदर टोळीची जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती तसेच ते नेहमी घातक हत्यार घेऊन फिरत असल्यामुळे त्यांच्या टोळीची पांगापांग व्हावी याकरिता सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे. चे पो.निरी. श्री. जयपाल हिरे, सफी/अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, मपोकॉ/ निलोफर सैययद यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.

 

पोलीस अधीक्षक श्री. एम. राज कुमार, यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती सामनेवाले यांना ०२ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरीक्षक किसन नजनपाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफी / युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group