• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २०  मार्च २०२६ 

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

कोविड-१९ महामारीदरम्यान साई मॅन पॉवर सर्विसेस या कंपनीमार्फत कंत्राटी स्वरूपात कक्षसेवक पदावर अनेक कामगारांनी सेवा बजावली होती. जीवाची पर्वा न करता कोविड बाधितांची सेवा करताना काही कामगारांना स्वतःलाही कोरोनाची लागण झाली होती. अत्यंत धोकादायक परिस्थितीतही या कामगारांनी कर्तव्य पार पाडले.

मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वर्ग-३ व वर्ग-४ पदांसाठी कंत्राटी भरती स्मार्ट कंपनीमार्फत करण्यात आली. या प्रक्रियेत अनुभवी जुन्या कामगारांना डावलून इतरांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे अनेक कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या हक्कांवर गदा आल्याचे समितीने नमूद केले आहे. तसेच कोविड काळात बेड सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आया, ॲम्बुलन्स चालक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार म्हणून सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुन्हा नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात १८ मार्च २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा संघर्ष समितीचे निलेश बोरा, बबन सावळे, निलेश तायडे, रवींद्र कोळी, प्रशांत सोनवणे, विनोद सपकाळे आणि विलास तायडे उपस्थित होते. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026
जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !
क्राईम

जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group