• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २६ मार्च २०२६

भुसावळ शहरात शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जयिष्णू मेडिकल / IIT गुरुकुल’ या नव्या शैक्षणिक संस्थेचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालकांच्या १६ वर्षांच्या विश्वासाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या या संस्थेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन दि. २८ मार्च २०२६ रोजी सायं. ४:०० वाजता पार पडणार आहे.

भुसावळ शहरातील शारदा नगर, एन. के. नारखेडे स्कूल मार्ग, येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि यशाची नवी दिशा देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. हा सोहळा केवळ उद्घाटनापुरता मर्यादित नसून, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.

संस्थेच्या संचालिका सौ. सविता वाणी आणि श्री दिलीप वाणी यांनी सर्व नागरिकांना या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षणासोबत संस्कारक्षम वातावरण देणे हीच गुरुकुलाची खासियत असेल.

या नवीन प्रवासात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त आणि मूल्यांची जडणघडण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘PACE IIT | Medical | MHT-CET’ या नामांकित संस्थेच्या सहकार्याने चालणारे हे गुरुकुल विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्थेच्या या नव्या वाटचालीस शुभेच्छा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Posts

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !
जळगाव

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group