• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर तालुक्यात ५२ लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन

गावाचा पाणी प्रश्न सुटणार,विविध कामांचाही समावेश,

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेर तालुक्यात ५२ लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर-तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले.

जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या सदर नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.आमदारांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले,आमदारांनी मनोगत व्यक्त करत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा मांडला,या प्रसंगी बाजार समिती संचालक समाधान धनगर, बाजार समिती माजी संचालक जे.के.पाटील, बाळू आप्पा हिंगोणेकर, गजेंद्र माधवराव पाटील अंबारे, सरपंच अंबारे सुनील मन्साराम पाटील, सरपंच करणखेडा सौ.कविता महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.अलकाबाई गुलाब धनगर, पोलिस पाटील शांताबाई लक्ष्मण पाटील, वि.का.स. सोसायटी चेअरमन विश्वास विनायक पाटील, माजी सरपंच सुधाकर यशवंत पाटील, लक्ष्मण झुलाल पाटील, गुलाब धनगर, यशवंत पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, सुरेश धनगर, अनिल बागुल, निशिकांत सूर्यवंशी, माजी सरपंच लोटन शिवदास पाटील, ग्रां.पं.सदस्य गणेश गुरव, ग्रां.पं.सदस्य महेंद्र पाटील, दिलीप पाटील, पंकज धनगर, गजानन कोळी, राकेश धनगर, विजय भील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, विजया राजेंद्र पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही आहेत विविध विकासकामे
नाविन्यापुर्ण योजने अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम 10 लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाजमंदिर बांधकाम 10 लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण 5 लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे 52 लक्ष असे एकूण रक्कम 74 लक्षची कामे आमदारांच्या प्रयत्नातून होत आहेत.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group