
जळगाव : प्रतिनिधी
शहरातून जवळ असलेल्या मातोश्री आनंदाश्रम सावखेडा बु येथील आजी-आजोबांना दांडिया खेळण्याची खूप खूप इच्छा आहे असे माहिती मिळाल्यावर व्यंकटेश कॉलनीतील सर्व मैत्रिणी आम्ही आजी आजोबा सोबत दांडिया खेळण्यासाठी आनंदाश्रम येथे जाऊन आजी आजोबा सोबत दांडिया खेळलो सर्व खूप आनंदी झाले आजचा जो क्षण खूपच अविस्मरणीय असा होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता व जगण्यातले क्षण आनंदी करून गेला.
यावेळी मनिषा पाटील स्वाती चौधरी, जयश्री फिरके, परमा गिलडा, संगीता चौधरी, संगीता बरडे, लीना पवार, मीनाक्षी बेंडाळे, अनिता कांकरिया संजय काळे, आजी, आजोबा व कर्मचारी वर्ग उपस्थित होते




















