• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जेलमधून बाहेर आला अन वाटेत चौघांनी घेरले ; तरुण गंभीर जखमी !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 22, 2025
in जळगाव, क्राईम
0
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणीला मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२५

जळगाव शहरातील अनेक भागात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच प्रतिक हरिदास निंबाळकर (वय २८, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा ८ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अकरा वाजता इंद्रप्रस्थ नगरात खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता कारागृहातून सुटका झाली. भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने घरी येत असताना नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीतून शाहू नगराकडून जात असताना चार जणांनी दुचाकी अडवून प्रतीकवर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार बसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. तो मृत झाला असे समजून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. भावाने त्याला नजीकच असलेल्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांनी तेथून शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने रिक्षातून त्याला जीएमसीत हलविण्यात आले. त्याची कवटी फुटली असून डोक्यावर खोलवर जखमा आहेत. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली.

प्रतिक याचा जामीन झाल्याची कुणकाला लागल्याने मारे कव्यांनी त्याच्यावर कारागृहापासून काही जणांनी पाठलाग केला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीत पोहचताच त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पाडले. आणि हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक भरत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, संजय हिवरकर आदींसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी जीएमसीत येऊन जखमीच्या नातेवाईकांची भेट घेतली. हा हल्ला भूषण सोनवणे याचा मामा देविदास उर्फ आबा सैंदाणे, भूषणचा भाऊ वैभव व देविदासचा मुलगा अशा तिघांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याची जालना कारागृहात रवानगी झाली होती. ५ डिसेंबर २०२२ रोजी त्याला जळगाव कारागृहात वर्ग करण्यात आले होते.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यवसायात इतरांशी बोलणे आणि सल्लामसलत केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल.

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group