• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

इथे बापच बनवून देतो मुलीसाठी खोली; लग्नाआधी १० मुलासोबत घालवते रात्र !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2023
in देश-विदेश, सामाजिक
0
इथे बापच बनवून देतो मुलीसाठी खोली; लग्नाआधी १० मुलासोबत घालवते रात्र !
Share on FacebookShare on Twitter

जगभरात प्रत्येक देशासह धर्मात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात अशाच काही घटना देशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतात. ज्या पहिल्यांदा ऐकल्यावर जरा विचित्र वाटू शकतात. पण, तिथल्या काळाच्या आणि गरजेच्या काळात या संस्कृतींनी अतिशय उत्तम काम केलं आहे.

आम्ही तुम्हाला अशाच एका संस्कृतीबद्दल सांगत आहोत. या संस्कृतीत मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाला खूप महत्त्व दिलं जातं. या संस्कृतीत, जेव्हा वडील आपल्या मुलीसाठी वर शोधण्याची प्रक्रिया सुरू करतात, तेव्हा त्यांची पहिली प्राथमिकता मुलीची निवड आणि इच्छा असते. त्याचा मूळ उद्देश असा आहे की जेव्हा मुलगी तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करते तेव्हा ते लग्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळेच या समाजात यशस्वी विवाहाचे प्रमाण ९९ टक्के आहे. हा समाज आहे दक्षिण पूर्व आशियाई देश कंबोडियाचा. येथे क्रेउंग जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. आधुनिक आणि चांगल्या विचाराच्या बाबतीत तुम्ही या जमातीची संस्कृती खूप पुढे आहे असं म्हणू शकता. यामध्ये मुलींचा खूप आदर आहे. हा समाज मुलींच्या निवडीला प्राधान्य देतो. अशा स्थितीत मुलगी मोठी झाल्यावर जगातील सर्व पित्यांप्रमाणे या समाजातील वडिलांनाही तिच्या लग्नाची काळजी वाटते.  मग आपल्या परंपरेनुसार ते स्वत:च्या हाताने घरापासून दूर आपल्या मुलीसाठी ‘लव हट’ बांधतात. लव्ह हट ही संकल्पना अशी आहे, ज्यात मुलगी घरातून किंवा घरापासून दूर तिच्या पालकांच्या नजरेपासून दूर मोकळ्या वातावरणात राहू शकते. मुलगी या लव हटमध्ये राहू लागते. तिथे काही काळ एकटं असताना, ज्यांच्याशी तिच्या नात्याची चर्चा सुरू आहे ती सर्व मुलेही एक एक करून पोहोचतात.

मुलगा आणि मुलगी एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. सोबत राहत असताना इच्छा असल्यास ते एकमेकांसोबत शारीरिक संबंधही ठेवू शकतात. ही प्रक्रिया तेव्हापर्यंत सुरू राहाते, जोपर्यंत मुलगी आपल्या आवडीनुसार योग्य वराची निवड करत नाही. लव्ह हट ही संकल्पना इथे खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, या परंपरेचा उद्देश मुलीने खरे प्रेम शोधणे हा आहे. या काळात मुलीवर कोणतेही दडपण येऊ नये म्हणून घरापासून दूर झोपडी बनवली जाते. तिने स्वेच्छेने तिचे खरे प्रेम शोधले पाहिजे, असं हे लोक मानतात.

इथे अजून एक गोष्ट आहे की या झोपडीत येणारी सर्व मुलं रात्रीच्या अंधारात घरात घुसतात आणि पहाटे उजेड पडायच्या आधीच निघून जातात. म्हणजेच इथे मुलगी आणि मुलाच्या नात्याच्या गुप्ततेलाही महत्त्व दिलं जातं. यामुळे भविष्यात वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही. दुसरं म्हणजे, या आदिवासी समाजात केवळ विवाहित जोडपेच दिवसाच्या प्रकाशात एकत्र दिसतात. एका रिपोर्टनुसार, खऱ्या प्रेमाच्या शोधात, मुली सहसा चार ते 10 मुलांना लव्ह हटमध्ये आमंत्रित करतात. ही सगळी मुलं वेगवेगळ्या रात्री इथे येतात. यामध्ये लक्षात घेण्यासारखे आहे की या बैठकीत मुलगा आणि मुलगी यांच्यात शारीरिक संबंध ठेवणे बंधनकारक नाही. हे सर्वस्वी त्या दोघांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

तुम्हाला ही कथा थोडी विचित्र वाटेल पण ती अतिशय आधुनिक विचारसरणीची आहे. लग्नात मुलींच्या पसंतीला महत्त्व दिल्याने या समाजात लैंगिक अत्याचाराच्या घटना फार कमी आहेत. कंबोडियामध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटना फार कमी आहेत. या समाजात मुलांना लहानपणापासूनच मुलींचा आदर करायला शिकवले जाते. इथे मुलीचा छळ झाला तर तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचं तिला वाटतं. मुलीच्या पसंतीच्या वराची निवड झाल्यानंतर अतिशय आनंदात विवाहसोहळा पार पडतो. इथे विवाह सोहळा तीन दिवस चालतो.

Related Posts

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
जळगाव

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !
जळगाव

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !
जळगाव

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !
जळगाव ग्रामीण

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !
जळगाव ग्रामीण

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group