
जळगाव मिरर । १९ डिसेंबर २०२२
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2022 व दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान स्वच्छता व पाणीपुरवठा पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, समाज कल्याण अधिकारी आ.विजय रायसिंग, भरत चौधरी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाज कल्याण विभाग यांच्या उपस्थितीत नारीशक्तीच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले




















