• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ एप्रिल २०२६ 

जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 ते 6 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मृतकांमध्ये सर्व महिला असल्याचे समजते. अपघाताची जागा जालन्यातील कडवंची शिवारात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक महिला कामगार होत्या, त्या भालगाव तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील होत्या. समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते, तेव्हा महिला कामगार पिकअप व्हॅनमध्ये आल्या होत्या. जामवाडी शिवारात पिकअप व्हॅन थांबली असताना नागपूरहून येणाऱ्या भरधाव ट्रकने या पिकअपला धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी महामार्गावर जेवणाचे डबे, चपला व इतर साहित्य आणि रक्त पसरलेले होते.

अपघातानंतर जखमींना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. जखमींची नावे अशी आहेत: प्रयागबाई बाबासाहेब वाघ (30), कविता विठ्ठल चौधरी (35), दिनेश रंगनाथ गायकवाड (42) आणि अज्ञात (50).

मृतकांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. अल्काबाई दादाराव आदमाने (45, निधोना)
  2. लक्ष्मीबाई संतोष मदन (35, केळीगव्हाण)
  3. मीना परमेश्वर आदमाने (45, निधोना)
  4. कांचनबाई प्रकाश आदमाने (50, निधोना)
  5. ताराबाई गहेनाजी चौधरी (60, केळीगव्हाण)
  6. कडुबाई रामदास मदन (55, केळीगव्हाण)
  7. सुमनबाई कचरु आदमाने (70, निधोणा)
  8. मंगलबाई शिनगारे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या दुर्घटनेची दखल घेतली असून, मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

समृद्धी महामार्गावर तीन वर्षांपूर्वीही 25 जणांचा मृत्यू झालेला भीषण अपघात घडला होता. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा भागात पिंपळखुंटा गावाजवळ धडक घेतल्याने बस पलटी झाली होती आणि प्रवाशांचा मोठा जीवितहानी झाला होता. यामुळे या नवीन अपघातामुळे जुन्या जखमा पुन्हा उघडल्या आहेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !
क्राईम

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला !

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group