• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मणियार बंधूंना शस्त्र परवाना नव्याने कसा मिळाला? जिल्ह्यात जोरदार रंगतेय चर्चा !

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी करावी सखोल चौकशी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 31, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मणियार बंधूंना शस्त्र परवाना नव्याने कसा मिळाला? जिल्ह्यात जोरदार रंगतेय चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२५

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या आरोपाला दोन दिवस उलटून गेले तरी देखील ती महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही. तर यावेळी आ.चव्हाण यांनी जळगाव शहरातील मणियार बंधू यांच्यावर देखील आरोप केले होते. त्या दोन बंधूना देखील जळगाव पोलिसांनी चौकशीसाठी मिळून आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.  आयुष व पियुष मणियार या दोन युवकांना शस्त्र परवाना प्रदान करण्यात आला असून विशेष म्हणजे, यापूर्वी स्थानिक पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या परवान्याला नकार देण्यात आला होता. मात्र, प्रशासनात बदल झाल्यानंतर पुन्हा अर्ज सादर करत त्यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी 2023 मध्ये शासनाकडे याविरोधात तक्रार सादर केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक धोका किंवा गरज या बाबींचे समाधानकारक कारण त्या वेळी सिद्ध झाले नव्हते. त्यामुळे पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी परवाना नाकारला होता. तथापि, प्रशासनात नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर मणियार बंधूंनी नव्याने अर्ज सादर केला आणि नवीन पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोघांना शस्त्र परवाना देण्यात आला. या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले की नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्र परवाना अर्ज प्रक्रियेत कोणताही जीवधोक्याचा संदर्भ अथवा समाजहितासाठी आवश्यक कारणे पुरेशा प्रमाणात नोंदवलेली नव्हती, असा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी हा मुद्दा शासन दरबारी पुन्हा उपस्थित केला असून, परवान्याच्या पुनरविचाराची मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शस्त्र परवाना देताना कायदेशीर प्रक्रिया आणि धोरणांचे पालन झाले आहे का, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अनेकांचे मत आहे.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group