• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांच्या खर्चात होणार वाढ तर अनेक संधी येतील चालून !

आजचे राशिभविष्य दि १३ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष – आज तुमच्या अनियंत्रित कृतीमुळे आजूबाजूचे वातावरण बिघडेल. स्वत:ला हुशार समजू नका. कार्यक्षेत्रात अनेक संधी येतील, मर्यादेत काम करावे लागेल. कुटुंबात काही सदस्यांची उणिव भासेल. तुमच्या चुकीमुळे आरोग्य बिघडेल.

वृषभ – आज परिस्थिती गोंधळाची निर्माण होईल. दिवसाच्या सुरुवातीला थोडी भीती राहिल. नकारात्मक विचार मनात येतील. कामात व्यस्त असल्यामुळे प्रवास घडेल. नोकरी- व्यवसायात स्थिरता राहाणार नाही. अनोळखी व्यक्तीच्या मदतीने आर्थिक प्रश्न सोडवाल.

मिथुन – आज तुम्ही काम सोडून इतरांना सल्ला द्याल. तुमची सार्वजनिक क्षेत्रात प्रतिभा वाढेल. दुपारनंतर कष्टाच्या प्रमाणात अधिक लाभ मिळतील. व्यावहारिकतेकडे अधिक लक्ष द्या. तुमचा नफा कुणीही हिसकावून घेणार नाही याकडे लक्ष द्या. खर्च वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त वेळ देता येणार नाही.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहिल. काही विपरित परिस्थितीचा सामना करावा लागेल. नातेवाईकांचे ऐकावे लागेल. आर्थिक समस्या कमी होतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी काम कराल. पैशांच्या बाबतीत घाई करु नका. आज पैसे अधिक खर्च कराल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर शब्दांनी इतरांना दुखवू नका. आरोग्य सामान्य राहिल.

सिंह – आजचा दिवस लाभाचा ठरेल. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याने उत्साही असाल. कामासाठी कमी वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल. छोटे-मोठे खर्च होती. अचानक काम खोळंबल्याने अडचणींचा सामना करावा लागेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. स्वभावामुळे वातावरण बिघडेल. आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग- प्राणायामचा अभ्यास करा.

कन्या – आज तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जास्त खर्चामुळे काही महत्त्वाचे काम रद्द करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे मानसिक शांतता राहिल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना ओझे वाटेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहिल. कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध निर्माण होतील.

तुळ – आजच्या दिवसाची सुरुवात विशेष योजनांनी होईल. ज्यात तुम्हाला यश मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन फायदेशीर करार होतील. अचानक कुठूनतरी पैसे मिळतील. आजचा दिवस भाग्याचा असेल. वागणुकीच्या आधारावर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे मिळवाल. काम हाती घेऊन पूर्ण करण्याच्या बाजूने असाल. भविष्यातील खर्च लक्षात घेऊन नफा मिळविण्याची मानसिकता राहिल.

वृश्चिक – आज तुम्हाला कोणतेही काम लवकर करता येणार नाही. तुम्ही कामात अधिक व्यस्त असाल. नोकरी आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहिल. खर्चाच्या वाढीमुळे थोडी चिंता असेल. बजेटमधून खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मानसिक संतुलन चांगले राहिल. काही कामांतून पैसा मिळेल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल.

धनु – आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. दिवसाच्या सुरुवातीपासून घरगुती वातावरण सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमचे वागणे उद्धट राहिल. तुम्हाला बाहेरुन सहानभूती दाखवावी लागेल. तुमच्यात मत्सराची भावना राहिल. घरातील शांततापूर्ण वातावरण भंग होण्याची शक्यता आहे. मानसिक दडपण वाढेल.

मकर – आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. काही परिस्थितीमुळे राग येईल. वाद होण्याची शक्यता तुम्हाला अस्वस्थ करेल. कामाच्या व्यवसायातून नफा मिळू शकतो. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची कमतरता भासेल. कामात समाधानी राहाल. आर्थिक लाभाच्या घाईघाईनंतर खर्चाची शक्यता राहिल. सामाजिक कार्यात रस वाढेल. तुमच्या कामात बदल करावे लागतील.

कुंभ – आज तुमच्या मनाची द्विधा परिस्थिती राहिल. बाहेर पडण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्याल. कामाच्या व्यवसायातून फायदा होईल. दुपारनंतर तुमचा आळस वाढेल. घरातील कामे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा मतभेद होतील. व्यापारीवर्गामुळे प्रगती होईल. कार्यक्षेत्रात कोणतेही बदल टाळा. कौटुंबिक वातावरण बदलेल. घरातील सुख-समाधानासाठी खर्च करावा लागेल. शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहिल.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. दिवसाच्या सुरुवातीला मन प्रसन्न राहिल. घरामध्ये काही विशेष कामाबद्दल अडचणी येतील. व्यवसाय कार्यक्षेत्रात समाधानकारक असाल. आर्थिक समृद्धी आणि खर्चात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल. नोकरदार लोकांना बहुतेक काम पुढे ढकलावे लागेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्याची कमतरता जाणवेल. घरगुती वातावरण चांगले राहिल. नात्यात गैरसमज निर्माण होतील.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group