• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात एकाला चाकू लावून लुटले !

पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३ ।

अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका फळविक्रेत्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. तसेच गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळ असलेल्या फळविक्रीचे पैसे हिसकावून नेणाऱ्या एकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये फळविक्रीचे दुकान ज्ञानेश्वर रतन साटोटे यांचे आहे. दि ७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनोज ऊर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे (राजारामनगर) हा रिक्षा घेऊन दुकानात आला व शिवीगाळ करू लागला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व कमरेला असलेला चाकू काढून गळ्याला लावत जिवे मारण्याची धमकी दिली. फळविक्रीचे जमा झालेले दीड हजार रुपये शर्टच्या वरच्या खिशातून काढून घेतल्याने त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

April 23, 2026
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 23, 2026
खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

April 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group