• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

व्यवसायात आज तुमच्या ऊर्जा व धाडसामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होणार !

आजचे राशिभविष्य दि.१३ मे २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज एखादे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मनःशांती लाभेल. स्व:विकासाचा विचार करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्‍या धावपळीतही कुटुंबाला प्राधान्य दिल्याने घरगुती वातावरण मधुर राहील.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. मात्र तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकता. महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. प्रापर्टी वाटपावरून निर्माण झालेला वाद परस्पर सहमतीने किंवा तडजोडीने सुटेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल.

मिथुन राशी

आजचा दिवस तुमच्‍यासाठी यशदायक आहे. लाभाच्‍या घटनांमुळे मनात नवा उत्साह व ऊर्जा निर्माण होईल. गेले काही दिवस चालू असलेल्या चिंता दूर होईल. काम व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे थोडे आव्‍हानात्‍मक वाटू शकते. व्‍यवसायातील संपर्कक्षेत्र मजबूत करा. तुमचा उदार दृष्टीकोन घरगुती सौहार्द कायम ठेवेल.

कर्क राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची योजना होईल. बऱ्याच काळापासून असलेली चिंता दूर होईल. नवीन कामांचीही सुरुवात होईल. तुमची बौद्धिक क्षमता लोकांना प्रभावित करेल. मानसिक शांतता लाभेल. राजकीय सेवेशी संबंधित व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबात सुख-शांती राहील. अतिकामाचा आरोग्यावर परिणाम होईल.

सिंह राशी

आज भविष्यातील योजना संदर्भात काही महत्त्वाचे काम पार पाडावे लागेल. कामात व्यस्त असूनही कुटुंब व मित्रांसोबत वेळ व्‍यतित कराल. कायदेशीर बाबतीत निष्काळजीपणा टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. समजूतदारपणाने समस्या सोडवाल. व्यवसायात क्षेत्रीय योजनांवर काम सुरू होईल. पती-पत्नी मिळून घरातील चालू समस्या सोडवतील. वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहा.

कन्या राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस लाभदायक आहे. तुम्‍ही केलेले कोणतेही महत्त्वाचे काम प्रशंसनीय ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. दिवसाचा काही भाग मनोरंजनातही जाईल. नातेवाईकांकडून सहकार्याची अपेक्षा न करता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यवसायात नवीन यशामुळे समाधान मिळेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील.

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमच्या आजूबाजूचे वातावरण सुखद असेल. घराची स्वच्छता व अन्य कामांमध्ये रुची असेल. प्रियजनांसोबत अनुभव शेअर कराल. जवळच्या व्यक्तीशी संबंधित एखादी अप्रिय घटना घडू शकते. व्यवसायिक निर्णयांमध्ये सुरुवातीला अडचणी व गोंधळ संभवतो; किरकोळ कारणांमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, घरात पाहुण्यांची रेलचेल राहील. मित्र-नातेवाईकांशी संबंधित चिंता दूर होतील. तुमच्या स्वभावात सकारात्मकता राहील. कोर्ट-कचेरी आणि मालमत्ता संबंधित विवाद एखाद्याच्या हस्तक्षेपाने सुटू शकतो. व्यवसायात आज तुमच्या ऊर्जा व धाडसामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

धनु राशी

आज ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रयत्न केल्यास आवडते कार्य वेळेत पूर्ण कराल. हुशारी व समजूतदारपणामुळे कोणतीही अडचण दूर होईल. घरातील ज्‍येष्‍ठांचे आरोग्य बिघडू शकते. नेटवर्किंग व सेल्सशी संबंधित व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबीयांतील सदस्‍यांचे सहकार्य लाभेल.

मकर राशी

आजचा काळ ज्ञानवर्धक आहे. तुम्ही व्यवहारिक कामे अत्यंत प्रभावी व शांततेने पार पाडाल. तुमची संवेदनशीलता घरगुती वातावरण योग्य ठेवेल. विद्यार्थी अभ्यासात तल्लीन राहतील. आज सामाजिक व राजकीय कामांपासून दूर राहा. प्रतिकूल परिस्थितीत जोडीदार व कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मानसिक तणाव व नैराश्य निर्माण होऊ शकते.

कुंभ राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज अधिक मेहनत व प्रयत्न करावे लागतील. तुमच्या व्यवहारकुशलतेमुळे सर्व कामे योग्य रितीने पूर्ण कराल. एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाबाबतचा गैरसमज दूर होईल. विद्यार्थी व युवक आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करतील. राग व चिडचिडपणामुळे काम बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कोणतेही राजकीय काम सहजतेने पूर्ण होईल. एखाद्या नातेवाईक किंवा मित्राचे विशेष सहकार्य मिळेल. आज विशेष कौशल्य आत्‍मसाद करण्यात वेळ व्‍यतित कराल. व्यवसायात विशेषतः भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आवश्‍यक आहे. कुटुंबातील प्रश्‍नांमध्‍ये बाहेरील व्‍यक्‍तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका.

 

Tags: #todayhorscorp

Related Posts

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

March 1, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागेल, परंतु तुम्हाला यश मिळेल.

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group