• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापाच्या डोळ्यासमोर १४ महिन्याचा काळजाचा तुकडा डोळ्यादेखत गेला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2023
in क्राईम, राज्य
0
बापाच्या डोळ्यासमोर १४ महिन्याचा काळजाचा तुकडा डोळ्यादेखत गेला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ फेब्रुवारी २०२३।

नातेवाईकाच्या घरी आलेल्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कुठल्याही बापाच्या वाट्याला असं दु:ख वाट्याला यायला नको अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. 14 महिन्यांची लेक आपल्या बापाला भेटण्यासाठी दरवाजातून रस्त्यावर धावत येत होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने बापाच्या डोळ्यादेखत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या अंबड परिसरात ही घटना घडली असून पोलीसांनी चारचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या उपचारासाठी आलेल्या पतीने आपल्या लेकीवर काळाने झडप घातल्याची घटना पाहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमजद अखतारखान खान हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आले होते. पत्नी आणि 14 महिन्यांची मुलगी नातेवाईकांच्या घरी होती. पंधरा दिवसांपासू नाशिक शहरातील एका खाजगी कंपनीत ते कामही करत होते. पत्नीच्या उपचारासाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये काम सुरू केले होते. सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतत असतांना रस्त्यावर आपले वडील दिसताच आयेजाला मोठा आनंद झाला होता, त्यामध्ये आयेजा हिने वडिलांच्या दिशेने धावायला सुरुवात केली. आयेजा रस्त्यावर असलेल्या वडिलांच्या दिशेने पळत असतांना भरधाव येणाऱ्या एका चारचाकीच्या चाकाखाली आयेजा आली, काही क्षणातच होत्याचे नव्हतं झालं असे दृश्य आयेजाचे झाले. आयेजाचा चाक गेल्याने काही सेकंदात रक्ताचे थारोळे झाले, वडिलांनी आपल्या डोळ्यादेखत हे पहिल्याने वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला, काळजाचा तुकडा काही क्षणात निघून गेल्याची सल वडिलांच्या मनात निर्माण झाली.

आजूबाजूला असलेले नागरिक जमले, आयेजाला दवाखान्यात घेऊन जाण्याचीही स्थिती राहिली नव्हती, त्यामुळे आयेजाच्या आईवडिलांसह नातेवाईकांना अश्रु ढाळण्यापलीकडे हाती काहीही शिल्लक राहिले नव्हते. अमजद अखतारखान खान हे मूळचे उत्तरप्रदेश मधील आहे. सध्या ते अंबडच्या विराट नगरमध्ये राहत होते, काळीज पिळवटून टाकणारी घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे घराशेजारी राहणाऱ्या हसनेन खान यांच्याच गाडीच्या आली आयेजा सापडली होती, ही बाब त्यांच्याही लक्षात न आल्याने ते निघून गेले होते. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group