• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात मद्यधुंद टोळक्याकडून रस्त्याने जाणाऱ्यांना मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2024
in जळगाव, क्राईम
0
जळगावात मद्यधुंद टोळक्याकडून रस्त्याने जाणाऱ्यांना मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४

जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकात दि.७ रोजी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्यांसोबत हुज्जत घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या वेळी तेथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काव्य रत्नावली चौकात सायंकाळच्या सुमारास अबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने बसलेले असतात. तसेच त्याठिकाणी काही बँक असून हॉटेल देखील आहेत. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तेथील हॉटेल नैवेद्यजवळ काही तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालीत होते. यावेळी तेथून जाणाऱ्या तरुणींसह नारिकांना त्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यासोबत हुज्जत देखील घातली. दरम्यान, काही नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण देखील केली. हा वाद सुरु असतांना हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्यांच्या दिशेने ते टोळके आले. त्यांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना हॉटेल चालकांनी अडविले. यावेळी त्यांना देखील त्या मद्यधुंद टोळक्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काव्य रत्नावली चौकात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर मद्यपी तरुण धिंगाणा घालीत त्यांनी काहींना विनाकारण मारहाण केली. यामध्ये आशिष जोशी, राहुल जोशी व विवेक जोशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परंतु तो पर्यंत मद्यपी तरुण तेथून पसार झाले होते. याठिकाणाहून पोलिसाीन त्या मद्यधुंद तरुणाची दुचाकी जप्त केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरु होते.

Tags: #jalgaon#marhan#policeCrime

Related Posts

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group