• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जळगावात तरुणाला कार लोनच्या नावावर लाखो रुपयांचा फसवणूक !

जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2023
in Uncategorized
0
जळगावात तरुणाला कार लोनच्या नावावर लाखो रुपयांचा फसवणूक  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ ।

जळगाव शहरातील एका परिसरातील २८ वर्षीय तरुणाला बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली यांना २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयितांनी कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सायबर पोलिस ठाण्यात साहिल वसंतराव गाढे (२८, रा. आव्हाणे शिवार) याने याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  साहिल गाढे हे पाळधी येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन २०२० मध्ये ते मालवाहू वाहन पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०१२ मध्ये गाढे यांनी चव्हाण यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर लोनची जाहिरात पाहिली. १४ लाखांपर्यंत कार लोनची गरज असल्यामुळे त्यांनी चव्हाण यांना संपर्क साधून संपूर्ण कागदपत्रे पाठविले. नंतर चव्हाण यांनी तुझी फाईल मुंबईच्या कार्यालयात पाठविली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पूजा चौहान नामक महिलेने तरुणाला फोन करून तुमचे सिबिल रेकॉर्ड कमी असल्याने तुम्हाला लोन मिळणार नाही, असे सांगितले. पुन्हा दोन ते तीन दिवसांनी चौहान हिने तरुणाला संपर्क साधून तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर सिबिल रेकॉर्ड वाढवून देईल, त्याच्या प्रोसेस फीसाठी २० हजार भरावे लागतील. त्यानुसार तरुणाने रक्कम भरली. त्यानंतर कंपनी ४० लाख रुपये बिझनेस लोन देत असून फाईल मंजूर करून देण्यासह विविध प्रोसेसिंग फीच्या नावाखाली गाढे यांच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांची रक्कम उकळली. अखेर गाढे यांनी रक्कम परत द्यावी किंवा लोन मंजूर करून द्यावे, अशी मागणी मागणी केली. मात्र, चौहान हिने धमक्या देऊन पैशांची मागणी केली.

Related Posts

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !
Uncategorized

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

June 4, 2025
चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !
Uncategorized

चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !

June 4, 2025
पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !
Uncategorized

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !

April 28, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Uncategorized

दारू पाजली नाही, म्हणून चौघांनी केली तरुणाला जबर मारहाण  !

April 5, 2025
मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !
Uncategorized

मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !

January 11, 2025
फेब्रुवारी 2023 च्या हत्येचा बदला: भुसावळात गोळ्या झाडून युवकाचा खून
Uncategorized

फेब्रुवारी 2023 च्या हत्येचा बदला: भुसावळात गोळ्या झाडून युवकाचा खून

January 10, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025
मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 10, 2025
शरद पवारांची मोठी घोषणा : महिलांना मिळणार मोठी संधी !

शरद पवारांची मोठी घोषणा : महिलांना मिळणार मोठी संधी !

June 10, 2025
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 3 महत्वाचे निर्णय !

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 3 महत्वाचे निर्णय !

June 10, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group