• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात उसनवारी पैशाचा वाद भोवला : तरुणावर धारदार विळ्याने वार

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 20, 2025
in जळगाव, क्राईम
0
खुन्नस दिली वाद पेटला अन पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५

उसनवारीने दिलेले पैसे मागण्यासाठी आलेल्या तरुणाने मित्राच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने संतापाच्या भरात मोहीत सुनिल चौधरी (वय २४, रा. भादली, ता. जळगाव) या तरुणावर धारदार विळ्याने वार केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात घडली. वार करणारा संशयित धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर) हा स्वतःहून पोलिस स्टेशनला जमा झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणारा मोहीत सुनिल चौधरी हा एमायडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीत धीरज पाटील हा देखील कामाला असून दोघांची चांगली मैत्री होती. काही दिवसांपुर्वी धिरजने मोहीतकडून पाच हजार रुपये उसनवारीने घेतले होते, तर त्यापैकी चार हजार रुपये त्याने परत दिले होते. उर्वरीत एक हजार रुपयांसाठी मोहीतने धीरजकडे तगादा लावला होता. मंगळवार दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास मोहीतने धीरजला पैशांसाठी फोन केला असता, धीरजने पैसे घेण्यासाठी मोहीतला पैसे घेण्यासाठी घरी बोलावले.

मंगळवारी दुपारी मोहीत हा पैसे घेण्यासाठी अयोध्या नगरातील हनुमान नगरात धीरजच्या घरी गेला. त्याठिकाणी मोहीतने धिरजच्या कानशिलात लगावली. त्यानंतर धीरज हा घरात गेला असता, त्याठिकाणी देखील मोहीतने धीरजच्या कानशिलात लगावून पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी संतापलेल्या धिरजने घरात पडलेला धारदार विळ्याने मोहीतवर वार केले. यामध्ये मोहीतच्या पोटाला दुखापत होवून तो गंभीर जखमी झाला.

संतापाच्याभरात घाबरलेल्या धिरजने घराला बाहेरुन कुलूप लावून तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः हजर होवून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस त्याला सोबत घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मोहीतला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. संशयित धीरज प्रल्हाद पाटील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यवसायात इतरांशी बोलणे आणि सल्लामसलत केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल.

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group