जळगाव मिरर / १३ फेब्रुवारी २०२३
जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल जवळील यश प्लाझा येथील प्रसिध्द गोल्ड सिटी हॉस्पिटल हे आधुनिक उपचार पद्धतीसाठी सर्व दूर प्रसिद्ध आहे या हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर गोविंद मंत्री हे स्वतः सर्जन असून गोल्ड सिटी हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशल असल्याने विविध गंभीर आजारांवर येथे उपचार केले जातात. मागील 123 दिवसात 100 मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या यात ओपन हार्ट,बायपास, हिप जॉईन रिप्लेसमेंट, गुडघ्या रोपण, केश रोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया, इ.शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या या शस्त्रक्रियांसाठी पुणे, नाशिक,औरंगाबाद येथील तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य मिळाले असे डॉक्टर गोविंद मंत्री यांनी सांगितले.
गोल्ड सिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे तज्ञतज्ञ डॉक्टरांची टीम सदैव रुग्णास सेवेसाठी तत्पर असते. येथे विविध सर्जरी, कॅन्सर उपचार, डायबिटीज, विविध हृदयरोग, संधिवात, मेंदूची विविध आजार, लहान मुलांचे विकार इत्यादी आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात तसेच सर्व प्रकारच्या गव्हर्मेंट मान्यताप्राप व इन्शुरन्स कंपन्यांचे कॅशलेस सुविधा असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.गोविंद मंत्री यांनी केले आहे.
