• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात मनसे आक्रमक ; ‘हर हर महादेव’ उद्या होणार प्रदर्शित?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, मनोरंजन, सामाजिक
0
जळगावात मनसे आक्रमक ; ‘हर हर महादेव’ उद्या होणार प्रदर्शित?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । 8 नोव्हेंबर 2022

राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून जो वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थिएटरला जावून शो बंद करण्याची मागणी केली होती त्यानंतर हा चित्रपट जळगाव शहरात प्रदर्शित का केला नाही.याची विचारणा करण्यास मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सायंकाळी पोहचले.यावेळी शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने वाद मिटला.

जळगाव शहरातील एका थिएटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये जात ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करीत थिएटरमध्ये मॅनजरसोबत मोठी खडाजंगी झाली. त्यानंतर थिएटर मॅनेजरांनी सांगितले की, उद्या हा शो सुरु करण्यात येणार आहे. यावेळी दिपक राठोड, राजु डोंगरे, राहुल चव्हाण, हरी सुर्यवंशी, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, दिपक भालेराव यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्या हा चित्रपट सुरु होणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे व आशिष सपकाळे यांनी भ्रमणध्वनीवर दिली आहे.

मनसे करणारे 100 टिकीत बुक
‘हर हर महादेव’ उद्या सुरु होणार असल्याने एका शोचे 100 तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुक करणार असल्याची माहिती यावेळी शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी बोलतांना सांगितले.

Related Posts

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group