• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटलांच्या हस्ते प्रवेश

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासाच्या व्हिजन मुळेच मी शिवसेनेत - भुवनेश दुसाने

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 10, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटलांच्या हस्ते प्रवेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५

गेल्या बारा-तेरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणारे भुवनेशभाऊ दुसाने यांनी नुकताच  पाचोरा भडगांव विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोअप्पा पाटिल यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला.

पत्रकार भुवनेश दुसाने यांनी शिवसेना पक्षात केलेला पक्ष प्रवेश केवळ राजकीय पाऊल नसून वैचारिक एकात्मतेचा दणदणीत क्षण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी भगवे झेंडे, जयघोष आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे भुवनेश दुसाने यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोरआप्पा बारस्कर, शहरप्रमुख सुमित आबा सावंत, तसेच निलेशभाऊ मराठे, हेमंतभाऊ चौधरी, भरतभाई भैरू यांसारखे प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासाच्या व्हिजन मुळेच मी शिवसेनेत – भुवनेश दुसाने

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुवनेशभाऊ दुसाने म्हणाले की, “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. मी गेली अनेक वर्षे पत्रकारितेतून समाजातील वास्तव मांडण्याचे काम केले, मात्र आता थेट जनतेच्या सोबत उभं राहून त्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची संधी मला मिळाली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांनी मला प्रेरणा दिली असून, पंपिंग रोड व पाचोरा शहराच्या प्रगतीसाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहे.”

वैचारिक प्रेरणा आणि जनकल्याणाचा संकल्प 

भुवनेशभाऊ दुसाने यांच्या प्रवेशामुळे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक स्तरावर नवा अध्याय सुरू झाला आहे. पत्रकारितेतून दीर्घकाळ सत्यासाठी लढा देत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता त्यांनी थेट शिवसेनेच्या विचारधारेत सामील होत, पंपिंग रोड परिसरासह पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे स्थानिक तरुणाई आणि नागरिकांना नवा आत्मविश्वास मिळत असून, पक्ष संघटनेला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.पत्रकारितेतून समाजहितासाठी योगदान देणारे भुवनेशभाऊ आता थेट समाजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहेत.

पंपिंग रोडवरील विकासकामे

आ. किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंपिंग रोड परिसरात मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामे झाली आहेत.नवे रस्ते व गटारी,ओपन स्पेसचे सुशोभीकरण,सोलर लाईटची व्यवस्था,झाडलागवड उपक्रम,यामुळे स्थानिक नागरिकांनी “हा प्रवेश म्हणजे पंपिंग रोड विकासाचा नवा महामार्ग आहे” अशा भावना व्यक्त केल्या. भुवनेश दुसाने यांच्या प्रवेशामुळे तरुणाई व महिला गटांनी विशेष स्वागत केले केले असून समाजातून भावी वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.

Related Posts

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा
जळगाव

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group