• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कंगना संतापली ; घरात घुसून मारेल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2023
in क्राईम, मनोरंजन
0
कंगना संतापली ; घरात घुसून मारेल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ फेब्रुवारी २०२३।

तुम्ही नेहमीच पाहिले असेल कि प्रत्येक क्षेत्रात एकमेकांचे विरोधक असतातच तसेच काहीसे चित्र बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात हे पाहायला मिळत असते. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अदासाठी नेहमीच चर्चेत असलेली बॉलीवूडची क्वीन कंगना ही सध्या जास्तच संतापलेली दिसून येत आहे. तसंही कंगनाला बोलण्यासाठी कोणतंही कारण पुरतं. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाच्या वक्तव्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. आता तर तिनं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी कंगना तुला एवढे रागवायला काय झाले असा सवाल केला आहे.

यापूर्वी देखील कंगना बॉलीवूड माफियांवर चांगलीच संतापल्याचे दिसून आले आहे. कंगनाला बॉलीवूडमधील नेपोटिझमवर राग असल्याचे तिच्या प्रतिक्रियातून जाणवले आहे. तिनं त्यावर प्रतिक्रिया देताना कुणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख, आमिर खान, सलमान खान यांच्या चित्रपट आणि बॉलीवूडवर असलेल्या वर्चस्वाविषयी कंगनानं नेहमीच सडकून टीका केली आहे. आता पुन्हा एकदा कंगनानं तिच्यावर टीका करणाऱ्यांना धारदार शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. जी लोकं सांगून ऐकत नाहीत त्यांना शिक्षा करणं योग्यच असतं. असं कंगनानं म्हटलं आहे. कुणीही येतं बोलून जातं, ज्यांची बोलण्याची पात्रता नाही अशी लोकं मला बोलणार आणि मी ऐकून घेणार हे काही चालणार नाही. जर ऐकलं नाही तर मी घरात जाऊन अशा लोकांना मारल्याशिवाय राहणार नाही. असंही कंगना बोलली आहे.

कंगनानं तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन तिचा संताप व्यक्त केला आहे. बॉलीवूड माफियाविषयी तिनं व्यक्त केलेला राग हा दिसून येत आहे. तुम्ही वेळीच सुधरा नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जा. अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते आहे. कंगनानं बॉलीवूड माफियांवर टीका करताना लिहिलं आहे की, जी लोकं मला सतत त्रास देत आहेत त्यांना मी काही सोडणार नाही. माझे तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही. अशावेळी विनाकारण माझ्या नादी लागू नका. नाहीतर मी घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही.

Tags: #kangna

Related Posts

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group