• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आ.खडसे मोठ्या अडचणीत ; एसआयटीद्वारे होणार चौकशी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आ.खडसे मोठ्या अडचणीत ; एसआयटीद्वारे होणार चौकशी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २६ डिसेंबर २०२२

राज्यात हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी विविध आरोप – प्रत्यारोप होत असताना आज मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खडसे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मंदाकिनी खडसे यांच्यावर तब्बल 400 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यामधील सातोड येथील 33 हेक्टर 41 आर जमिनीमधून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यामध्ये, मंदाकिनी खडसे यांच्या नावावर सातोडमध्ये 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. संपूर्ण शिवार शालेय कामासाठी बिनशेती परवाना म्हणजेच (NA) करून घेण्यात आलं. जानेवारी 2019 ला आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती मात्र तिथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजांचं उत्खनन करण्यात आलं. यामधून 400 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली, मात्र खडसेंनी हे आरोप फेटाळले आहेत. 20 हजार ब्रासची रॉयल्टी आधीच भरण्यात आलीय असं खडसे म्हणाले. या आरोपानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: #eknathravkhadse#mlachdrkantpatil

Related Posts

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !
राजकीय

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group