• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जून २०२५

जळगाव शहरातील क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे  दि 29/06/2025 रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे दहावी, बारावी, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी 120 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा ) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी, भाजपा महानगरअध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, माजी. महापौर सदाशिवराव ढेकडे, माजी.नगरसेवक अशोकभाऊ लाडवंजारी,भाजपा मंडल अध्यक्ष विनोदभाऊ मराठे, जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे साहेब, जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने साहेब, जी. जे. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सुरेशसिंग राजपूत, माजी.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वरजी नाईक, माजी. सैनिक किशोरजी ढाकणे, परीट धोबी समाजाचे प्रदेशअध्यक्ष सुरेशजी ठाकरे, भारतीय मजदूर संघांचे जिल्हा सचिव सचिनभाऊ लाडवंजारी,सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ वाघ, राजेंद्रभाऊ पाटील,दिपकभाऊ बाविस्कर, राहुलभाऊ लष्करे,सचिनभाऊ घुगे, अक्षयभाऊ सांगळे, आसिफ शाह बापू उपस्थित होते.

यावेळी उच्चतम मानवीय सेवेबद्दल श्री. रमेश विठ्ठल चाटे, श्री. बाबुराव रामदास वाघ, श्री.नारायण तुकाराम वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यांचे कार्य हे मृत्यू हे अंतिम व शाश्वत सत्य आहे. या अंतिम सत्यानंतर महत्वाचे असतात ते अखेरचे अंतिम संस्कार मेहरून परिसरात स्वर्गवासी होणाऱ्या अनेक व्यक्तीच्या अंतिम संस्काराची विधिवत व रिवाजाप्रमाणे पूर्वतयारी करून देण्याचे महत मानवीय कार्य आपण निस्वार्थ पणे व निरंतर करत असल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षितिज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, राहुल सानप, नितीन वंजारी, मिलिंद तायडे, धिरज नाईक, लोकेश वाघ, पंकज तायडे, प्रणव वंजारी, मनोजकुमार पाटील, निखिल मासुळे, भावेश पाटील, सागर तायडे, विशाल वंजारी, हर्षल वाघ यांनी सहकार्य केले यावेळी सूत्रसंचालन विनोदभाऊ मराठे यांनी केले तसेच आभार क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी यांनी मानले

Related Posts

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group