जळगाव मिरर /११ नोव्हेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 11 नोव्हेंबर रोजी जळगाव महानगरपालिकेत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागले आहे.
यांना जळगाव महानगरपालिकेसाठी निवडून देणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या ७५ असून नवीन बहु सदस्य प्रभाग पद्धतीने नुसार जळगाव महानगरपालिकेत एकूण 19 प्रभाग असून चार सदस्यांचे अठरा प्रभाग व तीन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ – अनुसूचित जमाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – नागरिकांचा मागासवर्ग
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३
अ – नागरिकांचा मागासवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४
अ – नागरिकांचा मागासवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८
अ – अनुसूचित जमाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १९
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण महिला



















