• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे उद्या “सजग पालकत्व”वर व्याख्यान

प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लाईफ कोच डॉ. रोझिना राणा हे करणार मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे पालकांना उपस्थितीचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2024
in जळगाव
0
जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे उद्या “सजग पालकत्व”वर व्याख्यान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२४

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे उद्या ता. २३ शनीवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रसिद्ध ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ व लाईफ कोच डॉ. रोझिना राणा हे उपस्थितांशी वाढत्या आधुनिकतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले अस्थिरतेचे व अध्ययनातील अडथळ्यांचे प्रमाण, समस्याग्रस्त मुलांशी कसे वागावे, आपल्याला त्यांची मदत कशी करता येईल, या विविध विषयावर संवाद साधणार असून दुपारच्या सत्रात शिरसोली रोडवरील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात देखील दुपारी ठीक ४.३० वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होणार आहे.

डॉ. रोझिना राणा यांची लेखक, संघटक आणि एचआर ट्रेनर अशीही ओळख असून, गेल्या २० वर्षापासून त्या विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक आदीचे समुपदेशन करण्याचे काम निरंतर करीत आहे. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांतर्गत हे व्याख्यान होणार असून, डॉ. रोझिना राणा हे त्यांच्या मानसोपचार विषयातील विविध अनुभव व “सजग पालकत्व”चे मुद्दे आपल्या व्याख्यानातून मांडणार आहेत. या अनुषंगाने या व्याख्यान कार्यक्रमात सर्व पालक,शिक्षक व नागरिकानी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व संचालक श्रेयसजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group