• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कांग प्रकल्पाजवळ मृत बिबट्या आढळला; मृत्यूचं कारण अजूनही गुलदस्त्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कांग प्रकल्पाजवळ मृत बिबट्या आढळला; मृत्यूचं कारण अजूनही गुलदस्त्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५

जामनेर तालुक्यातील गोद्री शिवारातील कांग प्रकल्पाच्या उत्तरेस असलेल्या कांग नदीपात्रात मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. १ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता स्थानिक शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ गोद्री परिमंडळाचे वनपाल समाधान धनवट यांना माहिती दिली.

वनपाल धनवट यांनी वनरक्षक कुनाल जाधव आणि मंगेश निकम यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज आवारे यांना याबाबत कळवले. नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज निकम, वनरक्षक मुकेश बोरसे, मीना कोकणे, तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल ठाकूर (शहापूर), डॉ. मंगेश टाक (वाकोद), डॉ. भारती कुरेल (फत्तेपूर) आणि व्रण उपचारक रोहीदास चव्हाण (फत्तेपूर) यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही केली.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिबट्याचा मृत्यू सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. बिबट्या सुमारे ५ ते ६ वर्षांचा असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करून त्याची शासकीय इतमामात विल्हेवाट लावण्यात आली.

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group