• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 4, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६

मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका 29 वर्षीय तरुणाने एका महिलेच्या अंगावर कार चढवत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, ओशिवारा पोलिसांनी आरोपी मोहम्मद शकील शेख याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लोखंडवाला परिसरातील अरीना बिल्डिंगच्या गेटवर रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी मोहम्मद शेख याने एका मॉडेल असलेल्या महिलेला यापूर्वी स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीबाबत जाब विचारण्यासाठी संबंधित महिलेने आरोपीला तिच्या बिल्डिंगच्या गेटवर बोलावले होते.

यावेळी दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने त्याच्या स्कोडा कारने महिलेच्या अंगावर जोरदार धडक दिली. धडकेनंतर महिला काही अंतर फरफटत गेली. ही दृश्ये इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. महिलेच्या मदतीसाठी तिथे उपस्थित दोन नागरिक धावून गेले असता, आरोपीने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेत संबंधित महिला किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

पोलिस तपासात असेही उघड झाले आहे की, गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी मोहम्मद शेख हा पीडित मॉडेलबाबत तिच्या मित्रपरिवारात आणि कुटुंबीयांमध्ये अफवा पसरवत होता. यामुळे अनेक वेळा वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी पीडित महिला आणि तिची मैत्रीण आरोपीने पसरवलेल्या अफवांबाबत जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या. मात्र, आरोपीने दरवाजा उघडला नव्हता.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणारा संदेश आला. या धमकीनंतरच आरोपीने थेट मॉडेल महिलेच्या अंगावर कार घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ओशिवारा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

Related Posts

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !
राज्य

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

February 4, 2026
हृदयद्रावक : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ; घटनास्थळी सापडली डायरी !
क्राईम

हृदयद्रावक : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ; घटनास्थळी सापडली डायरी !

February 4, 2026
अपघाताच्या नऊ मिनिटे आधी अजित पवारांचा शेवटचा फोन ; ऑडिओ क्लिप झाली उघड !
क्राईम

अपघाताच्या नऊ मिनिटे आधी अजित पवारांचा शेवटचा फोन ; ऑडिओ क्लिप झाली उघड !

February 4, 2026
वरणगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

वरणगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

February 4, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

काव्यरत्नावली चौकात ठगांचा थरार; खेळण्यातील नोटांनी सहा लाखांची व्यापाऱ्याची मोठी फसवणूक

February 4, 2026
भडगाव आदर्श शाळा दुर्घटना प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांना जामीन
क्राईम

भडगाव आदर्श शाळा दुर्घटना प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांना जामीन

February 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

February 4, 2026
लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

February 4, 2026
हृदयद्रावक : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ; घटनास्थळी सापडली डायरी !

हृदयद्रावक : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ; घटनास्थळी सापडली डायरी !

February 4, 2026
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

February 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group