जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२३
मेष – मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमचे आई-वडिल तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकार ही व्हावे लागू शकते. तुम्हाला व्यवसायात नवीन मोठी ऑफर मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर तुमची प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत जास्त कामामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील.
मिथुन – मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही यामुळे तुमचे नाते सुधारण्या ऐवजी बिघडू शकतात. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल.तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. आज एखादा दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्व लोकांची ये-जा सुरू राहील. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आज दिवसभर पैशांबाबत तुम्ही चिंतेत राहाल. नवीन कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचादिवस चांगला आहे. जे लोक घरापासून दूर काम करतायत,
सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.
कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. काही कारणास्तव तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करा. मॉर्निंग वॉक, योगा यांचा तुमच्या दिनश्चर्येत समावेश करा. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे.
तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यक्ती पैश्यामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात, आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा- स्वास्थ्य अमूल्य आहे म्हणून, आळस त्याग करून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक बँक आणि आयटीशी संबंधित आहेत त्यांना आज खूप फायदा होईल. छोट्या व्यावसायिकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल.
वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. ध्यान केल्याने आराम मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल.
धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरतायत, त्यांना मित्रांच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील. परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. तसेच, आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचीही संधी मिळेल.
मकर – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. घरापासून दूर काम करणाऱ्या तरुणांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबीयांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. पैशामुळे थांबलेली तुमची कामे आज पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखू शकता. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचा प्लॅन करतील, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन वाहनाचा आनंद मिळू शकतो. आज तुम्ही शेजारच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल.
मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्वीच्या दिवसांपेक्षा चांगला आहे. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आज तुम्हाला जमीन आणि इमारतीशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा दिलासा मिळेल. क्षेत्रात काही विशेष यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील, परंतु हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याची विशेष काळजी घ्या.