• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

दोन बादशहांची गुलामी महाराष्ट्र स्वीकारणार नाही – संजय राऊत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 24, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
दोन बादशहांची गुलामी महाराष्ट्र स्वीकारणार नाही – संजय राऊत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, दोघांच्याही विचारांची दिशा एकच असून महाराष्ट्राचे राजकारण हे आज शिशारी आणणारे बनले आहे.

“महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरलेला आहे. माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्याला काहीही किंमत उरलेली नाही. सर्व काही भ्रष्ट पैशांच्या जोरावर तोडले जात आहे,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासारखे मांडलिक राजे उभे केले जात असून ते स्वतःला या राज्याचे राजा समजत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “या गुलामीच्या बाजारात बोली लावली जात आहे. या गुलामांच्या राज्याचे दोन बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत. मात्र त्यांची गुलामी आम्ही किंवा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही,” असे ठाम मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांमधील जवळीक आणि युतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, दोन्ही गट जवळजवळ एकत्र आल्यासारखेच दिसत आहेत. “ते एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे हा प्रश्न आता विचारण्याला काही अर्थ उरत नाही,” असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. सोलापूरमध्ये दोन शिवसेना एकत्र लढणार असल्याच्या चर्चांबाबत राऊत म्हणाले की, असा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती त्यांच्याकडे नाही. “शिंदे गटाबाबत आमच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय या विषयावर काहीही बोलणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले.

“शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील असा विचार का केला जातो? उलट अजित पवार शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का केला जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार सध्या महायुतीत असले तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावलेला आहे, असा दावा करत राऊत म्हणाले, “दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. काहीतरी एक सोडावंच लागतं. त्यामुळे अजित पवारांना अखेरीस महायुतीतून बाहेर पडावं लागेल.” संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !
राजकीय

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group