• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

व्यवसायातील निर्णय काळजीपूर्वक घ्‍या !

आजचे राशिभविष्य दि.१ फेब्रुवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 1, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती उत्तम असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. कोणत्याही प्रकारची समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव घेतल्याने कामगिरीवर परिणाम होईल. व्यावसायिक कामे व्यवस्थितपणे पूर्ण होतील.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज महत्त्वाच्या लोकांशी भेट फायदेशीर ठरेल. घर आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राहील. मालमत्तेशी संबंधित एखादा प्रलंबित विषयावर तोडगा निघेल. तणाव घेण्याऐवजी शांततेने समस्या सोडवा. वाहन चालवताना काळजी घ्या.

मिथुन : : श्रीगणेश म्‍हणतात की, रखडलेली कामे इच्छेनुसार पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. प्रतिकूल परिस्थित मन स्‍थिर ठेवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामाच्या ठिकाणी योग्य व्यवस्था राहील. कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क : परिस्थिती अनुकूल आहे. आध्यात्मिक कार्यक्रमातील सहभाग तुम्हाला मनःशांती देईल. तुमच्‍या निर्णयांमुळे जवळच्या नातेवाईकांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवा. व्यवसायात काही अडथळे येतील. कार्यक्षेत्रात गुणवत्ता सुधारण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहा.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही दिवस शांततेत व्‍यतित कराल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. नातेसंबंधात सुरू असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या वैयक्तिक कामाकडे अधिक लक्ष द्या. घरातील ज्‍येष्‍ठांकडे दुर्लक्ष करू नका, अन्‍यथा कुटुंबातील वातावरण बिघडू शकते.

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक गुंतवणुकीबाबत घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल. नातेसंबंध जपा. जास्त कामामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. कोणताही निर्णय शांतपणे घ्या. वैयक्तिक व्यस्ततेमुळे कामावर जास्त वेळ घालवू नका. कोणतीही नवीन कृती योजना अंमलात आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, प्रभावशाली व्‍यक्‍तींबरोबर संपर्क फायदेशीर ठरेल. तरुणांना करिअरशी संबंधित विशेष बातम्या मिळाल्याने दिलासा मिळेल. भावांसोबतचा वाद टाळा. व्यवसायात उत्पन्नाचा थांबलेला स्रोत पुन्हा सुरू करता येईल.

धनु : श्रीगणेश म्हणतात की, काही काळापासून सुरू असलेली समस्या नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवली जाईल. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा. जवळच्या मित्राशी असलेले संबंध बिघडवण्यासारखी परिस्थिती उद्भवू देऊ नका. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल.

मकर : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या कुशलतेने कौटुंबिक वाद सोडवू शकाल. विद्यार्थी आणि तरुणांनी कामाकडे दुर्लक्ष करू नये. भागीदारीशी संबंधित कामांमध्ये फायदेशीर परिस्थिती निर्माण होत आहे. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे उत्सवाचे वातावरण असेल.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुमचे सततचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांनी त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करावे. व्यवसायातील निर्णय काळजीपूर्वक घ्‍या. सहकाऱ्याचा नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

मीन : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने सर्व अडथळ्यांवर मात कराल. सर्वकाही नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने आणि तुमच्या कामात समर्पित राहिल्याने तुम्हाला यश मिळेल. घरात पाहुण्यांची ये-जा असेल आणि वेळ आनंदाने जाईल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group