• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मेहुणबारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत मोटरसायकल चोर जेरबंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मेहुणबारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत मोटरसायकल चोर जेरबंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जानेवारी २०२६

जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरास अटक केली आहे.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड गावातून दिवसा दोन मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ०७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करताना प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण दातरे यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून चोरीस गेलेली एक व अन्य एक अशी एकूण दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी हा सराईत मोटरसायकल चोर असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कारवाई प्रभारी अधिकारी श्री. प्रविण अ. दातरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, श्री. विकास शिरोळे, पोहेकॉ मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, पोना मिलिंद कुमावत, पोकों विनोद बेलदार, राकेश काळे व प्रशांत खैरे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

Related Posts

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group