• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2025
in राजकीय, क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना शिंदे गटात काही नवनिर्मिती होते की काय अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. परंतु उदय सामंत यांनी युतीच्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावले आहे.

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बाहेर आल्यावर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, मी सकाळी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरेंना फोन केला, तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसे सांगितले असते. राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडे आहेत. त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे, असा अर्थ काढू नका, असेही उदय सामंत यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. त्यावर अद्यापही कोणाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी युती होणार अशी शक्यता महाराष्ट्रात अनेकांनी वर्तवली होती. यावर परदेशवारीहून आल्यावर बोलू असे राज ठाकरेंनी म्हटले होते. परंतु अद्याप त्यांनी युतीवर काही भाष्य केलेले नाही. त्यात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा भेटी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group