• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आमदार अनिल पाटलांचा चिंचवड पोटनिवडणुकीत झंझावात

खान्देशी पुणेकरांसाठी ठरताहेत आकर्षण ; अनेकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आमदार अनिल पाटलांचा चिंचवड पोटनिवडणुकीत झंझावात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

पुण्या जवळील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी चिंचवड मतदारसंघात ठाण मांडले आहे.
कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचाराचा जोरदार झंझावात त्यांनी सुरू केला असून खास करून खान्देशी पुणेकरांसाठी अनिल पाटील विशेष आकर्षण ठरले आहेत.प्रचारादरम्यान विविध मान्यवरांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद, महिला बैठकांचे आयोजन, कॉर्नर मीटिंग सह प्रचार दौरा असे नियोजन त्यांनी केले असून कॉर्नर बैठका व प्रचार सभेत त्यांची तोफ जोरदार गुंजत आहे.अमळनेर तालुक्यातील व मतदारसंघातील तसेच खान्देशातील असंख्य मंडळी पुणे परिसरात तसेच पिंपरी चिंचवड परिसरात स्थायिक होऊन तेथे राजकीय व उद्योग क्षेत्रात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे, याशिवाय इंजिनिअरिंग तथा उच्च शिक्षण झालेले बहुतांश तरुण तेथे स्थायिक झालेले आहेत,त्या मंडळींना आमदार अनिल पाटील आपल्या मतदारसंघात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची आवर्जून ते भेट घेत असून याशिवाय घरी आग्रह देण्याचा आग्रह ते धरत आहेत यातील अनेकांच्या घरी भेटी आमदारांनी दिल्या असून काहींनी जंगी स्वागत त्यांचे केले आहे.खान्देशवासियांचे आपल्यावरील प्रेम पाहुन आमदार पाटील देखील भारावले आहेत.
या प्रचार दौऱ्यात अनिल पाटील यांचे सोबत अमळनेर येथून गौरव पाटील, भूषण भदाणे, सचिन वाघ, मुन्ना पवार, सुनिल शिंपी, श्रीनाथ पाटील, चैतन्य संदानशिव, प्रविण देशमुख, अनिरुद्ध सिसोदे, राज पाटील आदी कार्यकर्ते असून त्यांनी आतापर्यंत नवी सांगवी,जुनी सांगवी,बीजलीनगर, वाल्हेकरवाडी,पिंपळे सौदागर,पिंपळे गुरव,काळेवाडी, थेरगाव, डांगे चौक, आकुर्डी, राहाटणी,पूर्णानगर,चिंचवड या भागात प्रचार दौरा केला आहे.विशेष करून खान्देशी मंडळींचा रहिवास असलेल्या भागात आमदार अनिल पाटील यांना प्रचाराची जवाबदारी दिली जात आहे.

प्रचार सभेत खान्देशी हिरा म्हणून झाला उल्लेख

चिंचवड मतदारसंघात सुरू असलेल्या एका सभेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचे भाषण सुरू असताना आ अनिल पाटील यांचे याचवेळी मंचावर आगमन झाले त्यावेळी जनतेमधून खान्देशी हिरा असा अनिल पाटलांचा नामोल्लेख होऊन जयघोष झाल्याने जयंत पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूकित अनिल पाटलांच्या प्रचार सभेसाठी अमळनेरात गेलो असता 50 हजाराची रेकॉर्ड ब्रेक सभा त्यावेळी झाली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने खान्देशी हिरा ते असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला.

Related Posts

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group